Spend 65,000/- p.a.
ही स्कीम नावाप्रमाणेच अफलातून आहे. अश्यासाठी की, या स्कीम मध्ये आम्ही तुम्हाला वर्षभरात जे काही मोबाईल मार्केटिंग मटेरियल देणारोत, त्यातल्या कोणत्याही मेसेजमुळे जर तुमच्याकडे २५ पेक्षा जास्त गिऱ्हाईक आले तर आम्ही तुम्हाला आणखी एक मोबाईल मार्केटिंग मटेरियल देणार फ्री ऑफ कॉस्ट. पुन्हा २५ पेक्षा जास्त गिऱ्हाईक आले तर पुन्हा आणखी एक मोबाईल मार्केटिंग मटेरियल देणार फ्री ऑफ कॉस्ट. हा अफलातून सिलसिला तोवर चालू राहील जोवर तुमच्याकडची आमची डिलिव्हरी संपत नाही.
Likes
(0)Dislikes
(0)

