Result Zatpat
1 Star2 Stars3 Stars4 Stars5 Stars (8 votes, average: 7.00 out of 5)
Loading...Loading...
Utility :
----
Category :
Exclusive Schemes
Language :
Marathi, Hindi, English
Business Type:
Manufacturing Unit, Service Industry, SME
Product Value :
INR. 3,00,000 Only For 3 Month
Intensity & Scope :
-----
Preservative value :
----
Personalisation of Content:
Not Possible

Reality Check | आधी भ्रमातून बाहेर या

If you are already feeling Frustrated, it is a good sign. Frustration give birth to enormous energy and concepts and lot of excitement. But wait !!! हळूहळू जमिनीवरून पाय हवेत जायला लागतात. आणि मग एक क्षण असा येतो की स्किल आहे, अक्कल आहे, अनुभव आहे, इण्डस्ट्रीमधे ओळख आहे, मशिनरी आहे, कमी पैशात प्रॉडक्ट तयार होण्याचीपण व्यवस्था आहे, पण धंदा होत नाहिये. डोकं बंद पडायची वेळ आलीये. आणि मग Result Zatpat सारखी एखादी Marketing Communication ची स्कीम हवीहवीशी वाटायला लागते. आलेली अगतिकता आणि कमी व्हायला लागलेला विश्वास या दोन डेंजरस गोष्टींपासून वाचवण्यासाठी तटस्थ अश्या कुणाची तरी मदत हवीहवीशी वाटू लागते. या सगळ्यासाठी पहिली स्टेप आहे ती संवाद वाढवण्याची. इंडस्ट्रीयल आणि व्हेंडर यांच्यातला संवाद वाढवण्याची गरज सर्वाधिक आहे. त्याचसोबत आजवर ज्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवलाय, किंवा जे ठेवू पाहतायत अश्या सर्व प्रकारच्या स्टेक होल्डर्ससोबत एक निरोगी डायलॉग अत्यावाश्याक आहे. यासाठी तुम्हाला तुमच्याकडे जे जे योग्य आणि काळाशी सुसंगत आहे ते ते सुयोग्य प्रकारे मोबाईल मीडियाद्वारे प्रमोट केले पाहिजे. जेणेकरून तुम्ही तुमची प्रतिमा अबाधित ठेवू शकता. वाईट वेळ कुणावर येत नाही ? पण अश्याही परिस्थितीत जो ठामपणे स्वत:चा ब्रांड दाखवतो तोच हळूहळू वाईट परिस्थितीतून बाहेर येतो. यासाठी गरज आहे ती आधी स्वत: भ्रमातून बाहेर पडण्याची आणि मोबाईल मिडीयावर संपूर्ण विश्वास व्यक्त करण्याची. उदाहरणार्थ तुम्ही जर लोकल आईस्क्रीमचा ब्रांड असाल तर तुम्ही तुमच्या आईस्क्रीमविक्रेत्यांना डिजिटल मोबाईल कुपन्स वाटू शकता. उदाहरणार्थ पिस्ता फ्लेवरच्या आईस्क्रीमची एक इमेज विथ कोड नंबर.  जो कुणी हा कोड नंबर दाखवून आईस्क्रीम घेईल त्याला ५० टक्के डिस्काऊंट आणि आईस्क्रीम विक्रेत्याला डबल कमिशन. यामुळे तुमचा पडून राहिलेला माल लवकर क्लियर तर होईलच पण सोबत नवीन ग्राहकांचा संपर्कही होईल. किंवा ज्या हॉटेल्ससोबत तुमचा टायअप झालेला असेल त्यांची आणि तुमची अशी एकत्रित जाहिरात तुम्ही मोबाईल मिडीयावरून करा आणि एखादे हमखास गिफ्ट किंवा एकून बिलाच्या ५० टक्के ऑफ करा, तुमची मर्जी. फुकट जाहीरात झाली म्हणून हॉटेलवाला खूष आणि बिल माफ झाले म्हणून ग्राहक खूष आणि हॉटेलवाल्याने तुमचे आईस्क्रीम अजून काही काळ ठेवणे मान्य केले म्हणून तुम्ही खूष.

सगळं व्यवस्थित होईल | Don’t Worry

स्वस्त आणि मस्त मोबाईल मिडीयाबद्दल बोलूया आपण सविस्तर. कारण हाच एकमेव पर्याय तुमच्या चेहऱ्यावरचं गेलेलं हसू परत आणू शकेल. त्याचं असं आहे की, शेवटी वैतागावर बोलणं हाच एकमेव खणखणीत उपाय असतो. आणि तेही त्याच्याशीच बोलायला हवं ज्याच्यामुळे प्रॉब्लेम्स होतायत असं तुम्हाला वाटतंय. आणि धंद्यात प्रॉब्लेम कोण देतं ? तर अर्थातच गिऱ्हाईकच ! कारण ते तुमच्याकडून भरपूर, सतत आणि पैसे वेळच्या वेळी देऊन खरेदी करत असते तर तुम्हाला हे सगळं वाचायची वेळच न येती. म्हणून तुमच्या कंपनीचं एक मस्त Title Song असायला पाहिजे, तुमच्या जाहिराती रेडिओवर, bus stand वर वाजायला पाहिजेत. तुमच्या क्लायंटकडे सुंदर प्रोग्रेस रिपोर्ट जात राहायला पाहिजेत, तुमच्यावर विश्वास ठेवून ज्यांनी पैसे ओतलेत त्याना अपडेट्स मिळाले पाहिजेत, आणि हे सगळं इतकं स्वच्छ, सुंदर, फ्रेश मूडवर जायला पाहिजे की हळूहळू त्यांचा तुमच्यातला इंटरेस्ट वाढला पाहिजे. आणि अखेरीस कॉर्पोरेट शोकेस जे तुमच्या क्लायंटकडे विशिष्ट वेळेत पोहोचायला हवं की, तक्रारीला, शंकांना जागाच उरू नये.. काळजी नसावी, स्वस्त मोबाईल मिडीया आहे ना ! सगळं व्यवस्थित होईल बघा ! Don’t Worry !
If your plans don’t include mobile, your plans are not finished.
Wendy Clark, Coca-Cola

Attack

First hit your finance. Stop every single advertisement and cheap PR parties. Now collect yourself for Mobile Media. Start collecting your consumer database. Start tabulating your vendor, supplier, investor, competitor contacts and there response mechanism. Set up Groups like A, B, C and D to fire communication. We are going to fire several rounds of different kind of communications on different platforms. Those who block us, we find replacement. Hunt Market for new database. How ? We will tell you.

Aggression

You are the Best Daydreamer. Start dreaming at Night henceforth. is that clear ? If your marketing communication is falling in line, you never think of future. Only when you start feeling the hit of low business and financial crunch, you feel something is going wrong. And your first decision is to fire your Brand Manager, if at all you have one. that’s the biggest mistake you do. and then everything starts falling like hell. In fact you need to be more strong and aggressive in your communication. Pitch yourself as strong as you can. never ever do the mistake of underestimating routine communication with the ecosystem, you live in. Let people feel your presence like never before.

Power in numbers ! Do Networking…….That’s what the Nazis were doing in Poland.

Assistance

You have to assist us for better and effective Brand building and better Product reach. We don’t want to listen your methods. We never listen anything negative. So better you unfold every single failure and methodology you use for communication. Our job is to analyse your natural strong points and to glorify them in such a way that you and your entire ecosystem should start feeling positive vibrations. making mouthwatering lucrative creative is as good as slow and sweet poisoning. Here we are talking about your Brand building. After 2 financial quarters we will handover everything again in your hands and will observe if everything is going smoothly and with sustainable approach. After all Result Zatpat comes with few side effects and first and foremost is high dependency. think twice before choosing us as your mobile media partner.

Power in numbers ! Do Networking…….That’s what the Nazis were doing in Poland.

Mobile Media . Can Settle things

We will fight like never before. Nobody ever dreamed. Nobody ever dare. We will collect as much database as possible with most aggressive way anyone thought before. We will make sure that all your clients, vendors, suppliers, finance managers and competitors are being forced to look at you. It is possible only if we treat mobile media as a base for 360 degree strategy and planning. Be it social media or a personal communication forum. Outdoor digital hoardings or small corporate AV messages. Treat Mobile Media as base. Yes, Mobile media can settle things.

“We started out to get a computer in the hands of everyday people, and we succeeded beyond our wildest dreams.” – Steve Jobs

Likes(0)Dislikes(0)

Comments are closed.